अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
वेडा डोंगर
पेपरबॅक
- लेखक : नागनाथ हेगे, नागनाथ हेगे
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १४४
- किंमत : ₹१३०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मानवी जीवन हे कमालीचे गुंतागुंतीचे व अगम्य असे आहे. जीवन जगताना आपण सुख-दु:खाच्या, हर्ष-निराशेच्या, विस्मयाच्या अनेक प्रसंगांतून जात असतो. किंबहुना त्यातूनच आपल्या घडण्या-बिघडण्याची प्रक्रिया सुरू होत असावी. प्रस्तुत संग्रहात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जीवनात भेटलेल्या काही विलक्षण व मनस्वी व्यक्ती आहेत, तसेच काही घटना-प्रसंगही आहेत. त्यातील लालित्यपूर्ण व प्रासादिक लेखनशैलीमुळे ही व्यक्तिचित्रे बोलकी झाली आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-