Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

सावलीचं घड्याळ – पुस्तकाचे मुखपृष्ठ

सावलीचं घड्याळ

  • लेखक : अशोक कोतवाल, अशोक कोतवाल
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१०
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ११२
  • किंमत : ₹१००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

अशोक कोतवाल हे कवी म्हणून परिचित आहेत. ‘प्रार्थनेची घंटा’ आणि आता ‘सावलीचं घड्याळ’ ह्या दोन ललित लेखसंग्रहांमुळे ललित लेखक म्हणूनही त्यांची ओळख अधिक स्पष्ट झाली आहे. ‘सावलीचं घड्याळ’ ह्या ललित लेखसंग्रहातील लेख हे कोतवाल यांच्या विस्तारलेल्या अनुभव व निरिक्षणशक्तीचे दर्शन आहे. ह्या सर्व लेखांतील काव्यात्मकता, गूढता, कथात्मकता, कल्पकता, भावोत्कटता आणि आशयसंपन्नता वाचकांना वाङ्मयीन सौंदर्याच्या आनंदाची प्रचिती देतात

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके