Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

नव्या जुन्याच्या काठावरती – पुस्तकाचे मुखपृष्ठ

नव्या जुन्याच्या काठावरती

  • लेखक : अरुणा ढेरे
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १८०
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आपल्या भोवतालच्या जगात नित्य नव्या घडामोडी होत असतात. साहित्याच्या, संस्कृतीच्या क्षेत्रांत जे जे घडते, त्याचे संदर्भ समाजाच्या सर्वदूर जगण्यात गुंतलेले असतात; पुढच्या-मागच्या काळांत गुंतलेले असतात. याची जाणीव ठेवून वर्तमान घटनांकडे सजगपणे पाहणारे हे लेखन आहे. संवेदनशील वृत्तीने केलेले लेखन. व्यक्तींचे, प्रवृत्तींचे, घटना-प्रसंगांचे बारकावे टिपत केलेले लेखन. प्रासंगिक सदरांमधून असे दीर्घजीवी लेखन फार कमी वेळा घडलेले दिसते

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके