अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
झाडं
पेपरबॅक
- लेखक : कीर्ती मुळीक
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२०
- किंमत : ₹१६०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
डॉ. कीर्ती मुळीक यांच्या ललितगद्यात विविधता आहे.
उत्कट संवेदनशीलतेने भारावलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व
अनुभवाकडे अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक नजरेने पाहते.
आपल्या जाणिवा विस्तारत अनुभवाला कधी काव्यात्म
तर कधी विचारप्रवर्तक रूप देते.
‘सहजता’ हा या लेखांचा स्वभावधर्म आहे.
अनुभवाची व्यापकता, सखोल चिंतन
यांतून हे ललित लेखन साकारले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-