Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

गर्भफूल – पुस्तकाचे मुखपृष्ठ

गर्भफूल

  • लेखक : रोहिणी कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १२८
  • किंमत : ₹१००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

चंद्र, तारे, शितल चांदणं नि पर्वतराजीतून थिबकणारा पाऊस... सप्तरंगांचं अपूर्व इंद्रधनुष्य, ही सारी वर्णनं कथा-कादंबर्‍यांना अधिक जिवंत करतात, फुलवतात; पण सृष्टीतील या रूपकांना कथांचं नायकत्व प्रदान करणं, या रूपकांची कथांमध्ये सहज, ओघवती पेरणी करत; त्याभोवती सारी कथा ओवणं... हे रोहिणी कुलकर्णींचं सिद्धहस्त कसबच म्हणावं लागेल. स्त्री-मनाच्या तरल संवेदना आणि सृष्टीतील नाना आलाप-विलाप, यांचं अनोखं अद्वैत त्या साधतात. आणि नितळ, निवळ, उत्फुल्ल अनुभूतीचा झरा वाचकाच्या मनात खळाळत राहतो

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके