Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

ओढ अंतररीची – पुस्तकाचे मुखपृष्ठ

ओढ अंतररीची

  • लेखक : नूतन कापडणीस
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ९६
  • किंमत : ₹८०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आयुष्याचा प्रवाह म्हणजे भावभावनांचं, नातेसंबंधांचं, मनातरुतलेल्या व निसटलेल्या काही क्षणांचं एक अजब मिश्रण! स्त्रीचं भावविश्‍व हा असाच एक गहन विषय! ‘आलिया भोगासी’, ‘जड झाले ओझे’, ‘खरे सौंदर्य’ या कथांमधील नायिका कधी परिस्थितीच्या बळी ठरलेल्या, तर कधी नशिबाच्या फेर्‍यात अडकलेल्या. ‘प्रतारणा’, ‘अधुरी कहाणी’ या कथाही मानवी नात्यांवर भाष्य करणार्‍या. जगण्यातले छोटे-छोटे, वेधक प्रसंग वेचून गुंफलेला हा कथासंग्रह - ‘ओढ अंतरीची’!

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके