Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

आ. ना. पेडणेकर यांच्या निवडक कथा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

आ. ना. पेडणेकर यांच्या निवडक कथा

  • लेखक : विलास गोविंद सारंग
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • संपादक : विलास गोविंद सारंग
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६०
  • किंमत : ₹१३०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आ. ना. पेडणेकर एक कथालेखक म्हणून कोणतीही झापडं न लावता एक स्वच्छ, नितळ दृष्टीनं जीवनाकडे पाहत होते. त्यांनी निवडलेले विषय विविध होते. त्यांच्या वृत्तीतली व शैलीतली विविधताही वेगवेगळ्या अंगांनी कथा बहरायला उपयुक्त होती. ते मिश्किल होते. खास मालवणी मिश्किलपणा त्यांच्या कथेत येतो. माणसांच्या वागणुकीचे कंगोरे, माणसाने लपवलेले असे काही ते सहजपणे उघडे करतात. त्याचवेळी आपल्या जगण्याला गुदमरवून टाकणारे अनेक प्रश्न या कथांना आशयद्रव्य पुरवतात. त्यांतून वाचकाला अंतर्मुख करणारं जीवनभाष्य सोपेपणानं मांडलं जातं. झपाटून टाकणारी निवेदनशैली आणि आशयावरील मजबूत पकड यामुळे या कथा अतिशय जोरकस उतरलेल्या आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके