Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

वर्तुळ भाग १ – पुस्तकाचे मुखपृष्ठ

वर्तुळ भाग १

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : किरण चंद्रकांत आचार्य
  • प्रकाशन : गुरुप्रज्ञा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : २४ ऑक्टोबर, २०२२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २०४
  • किंमत : ₹३८०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाने वाचावे असे हे लेखन आहे. रक्ताच्या नात्यांबरोबरच जिवनात निर्माण होणार्‍या इतर मानवी नात्यांचा, त्यातील सकारात्मक बाबींबरोबरच अनेकदा त्यात असलेल्या गुंतागुंतीचा विचार करणारा हा 'वर्तुळ ' या पुस्तक मालिकेचा पहिला भाग आहे. हे लेखन वाचकाला बरेच काही देणारे आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके