अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
रघा
पेपरबॅक
- लेखक : एल. ए. पाटील
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २४८
- किंमत : ₹३८०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘रघा’ ही कादंबरी न्याय्य संघर्षाचे आख्यान मांडणारी नैतिक-सांस्कृतिक शोकात्मिका आहे.
आपल्या शिक्षण क्षेत्रातील नवसंस्कृतीत काही संस्थाचालक, वेचक प्राध्यापक व विविध पातळ्यांवरचे निवडक अधिकारी यांची एक भ्रष्ट साखळी तयार होते. या साखळीतील प्रत्येक जण स्वार्थासाठी शिक्षणाचा बळी देऊ करतो. या साऱ्यांशी रघा लढतो.
असे रघा अनेक ठिकाणी दिसतात व ते यशस्वीही होतांना पाहायला मिळतात. पण तरीही भोवतालची परिस्थिती शिक्षण क्षेत्राला कोंडीत पकडताना दिसते. ही समाजाची सांस्कृतिक शोकात्मिका मांडतानाच भ्रष्टाचारमुक्त समाजाची स्वप्ने पाहण्याचे आवाहन ‘रघा’ कादंबरी करते
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-