अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
तिमिरभेद
पेपरबॅक
- लेखक : अरुण चव्हाण
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ४००
- किंमत : ₹४००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘तिमिरभेद’ ही अरुण चव्हाण यांची कादंबरी म्हणजे एका संवेदनशील तरुणाने जगभरातल्या राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमीवर केलेले भाष्य आहे. कादंबरीतील वास्तव अनेक घटनांचे व पात्रांचे दिग्दर्शन करते. एका संस्थानमधील रीतिरिवाज, संभाषणाची आदब आणि खानदानी वर्तन हे सर्व व याशिवाय अनेक समृद्ध अंगांनी कादंबरी बहरत जाते. शहरातील आश्रयस्थाने, श्रद्धास्थाने, मंदिरे, प्रतिभासंपन्न कलावंत, अभिनेते, कवी, लेखक अशांच्या वास्तव्याने प्रतिष्ठित झालेल्या शहरातील नागरिकांची आत्मप्रतिष्ठा व ताठरपणाही कादंबरीत स्पष्ट होतो. निष्पाप व्यक्तींच्या पदरी येणारे दु:ख, तारुण्यातील बेहोषता, प्रेमभंग अशा मानवी जीवनातील अनेक धाग्यांने गुंफलेली ही कादंबरी म्हणजे एका नगरीचा कलात्म दस्तऐवजच आहे. हेच या कादंबरीचे मोल आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-