Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

श्रावणसोहळा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

श्रावणसोहळा

  • लेखक : संजय भास्कर जोशी, संजय जोशी, अनेक लेखक
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १८४
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

अनेक पुरस्कार लाभलेल्या ‘नचिकेताचे उपाख्यान’ या पहिल्याच कादंबरीने रसिकांचे आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेणार्‍या संजय भास्कर जोशी यांची आजच्या औद्योगिक विश्‍वातल्या माणसाच्या जगण्याची ही ताजी रसरशीत कादंबरी. व्ही.आर.एस.च्या नावाखाली नोकरीवरून हाकललेला प्रौढ आणि नुकतेच कॉल सेंटरच्या दुनियेत पाऊल टाकलेली तरुणी यांच्या अनोख्या मैत्रीचा हा श्रावणसोहळा. ‘पॉझिटीव्हली गुड लिव्हिंग’च्या शोधयात्रेतलं जोशी यांचं एक दमदार पाऊल – श्रावणसोहळा. आजच्या वास्तवाची, आजच्या माणसांची आजची कहाणी

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके