अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
तन अंधारे
पेपरबॅक
- लेखक : छाया महाजन, छाया महाजन
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९८६
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६०
- किंमत : ₹१२०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
डॉ. छाया महाजन हे नाव मराठी साहित्यविश्वात सर्वपरिचित आहे. इंग्रजीच्या प्राध्यापिका आणि एका नामवंत कॉलेजच्या प्राचार्या या अनुभवांतूनच तर ‘हरझॉग’ ही अनुवादित कादंबरी व ‘कॉलेज’ ही स्वतंत्र कादंबरी या साहित्यकृती अवतीर्ण झाल्या आहेत. ‘तन अंधारे’ ही कादंबरी आहे गोव्याच्या निसर्गरम्य व मुक्त वातावरणात विहरणार्या तीन पात्रांची : किरण, सॅम आणि मृदुल. किरण गरीब, लावण्यमयी; पण निसर्गत:च निम्फोमॅनिऍक. किरणच्या या अतिकामवासनेचा सवंग साधन म्हणून लेखिकेने कुठेही वापर केलेला नाही, उलट संयम, सूचकता व काव्यात्मता या गुणांनी तिने कादंबरीला अलंकृत व सुसंस्कृत केले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-