अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
हॅंगमन
पेपरबॅक
- लेखक : ज्योती पुजारी
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २०८
- किंमत : ₹२२०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
फाशी शब्द ऐकला किंवा उच्चारला तरी आपण अस्वस्थ होतो . त्या दोन शब्दात एक भयावह थरारता आहे . पण हीच भयावह थरारता जेव्हा एखाद्याच्या जीवनाचा, उपजीविकेचा भाग बनते तेव्हा …
ही ' हॅंगमन ' कथा आहे, त्याच्या आत्मक्लेषाची आणि त्याला अपेक्षित असलेल्या मुक्तीच्या शोधाची, या मानसिक कोलह्लात त्याची होणारी फरपट, तुरुंग, त्यांचे आयुष्य, कुटुंब आणि बाजूचे जग या सगळ्यांचा वेध घेणारी ही कादंबरी वाचकाला वेगळ्या जगाचा परिचय करून देते .
' हॅंगमन ' ही मनोवेदनांचा प्रवास मांडणारी कादंबरी आहे, त्याप्रमाणेच एका सामाजिक विषयाला स्पर्श करणारी कादंबरी आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-