Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

गुलामांचा प्रेषित : अब्राहम लिंकन – पुस्तकाचे मुखपृष्ठ

गुलामांचा प्रेषित : अब्राहम लिंकन

  • लेखक : विजया ब्राह्मणकर
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९२
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

अमेरिकेचा सोळावा राष्ट्राध्यक्ष असलेल्या अब्राहम लिंकनचे आयुष्य विलक्षण आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या लिंकनने अमेरिकेच्या उत्कर्षाचे मोठे स्वप्न पाहिले आणि ते वास्तवात पूर्णही केले. अमेरिका एकसंघ ठेवणे, लोकशाही मार्गाचा अवलंंब आणि नीग्रोंची गुलामगिरी कायद्याने नष्ट करणे ही त्याची अमेरिकेला मोठी देणगी आहे. एका सामान्य गरीब कुटुंबातला लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने सार्‍या जगाचेच लक्ष वेधून घेतो, ही कथा फार विलक्षण आहे. त्याच्या आयुष्याचा हा प्रवास थक्क करणारा आहे. आधुनिक अमेरिकेचा शिल्पकार असलेल्या लिंकनचे चरित्र वाचलेच पाहिजे. महापुरुषांच्या अशा चरित्रकथा प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या जीवन-प्रकाशात आपणही उजळून निघतो

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके