अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पधारो म्हारे देस
पेपरबॅक
- लेखक : सुरेखा शहा, सुरेखा शहा
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २००
- किंमत : ₹२२०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
'पधारो म्हारे देस ' ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्यातला काहीसा वेगळा सुहाना प्रयोग आहे . वैराग्य आणि भोगोपभोग, कला व कल्पना, रुळलेल्या वळण - वाटेवरचे जीवन आणि त्या पलीकडचंही काही, सूर आणि व्यथा, आभास व प्रेम, सत्य आणि स्वप्नीलता यांचं एक अजब मिश्रण या कादंबरीत सौ . सुरेखा शहा यांनी केलंय .
या कादंबरीची पाश्वर्भूमी राजस्थानसारख्या मोहमयी, अनेकविध परंपरा, कला व इतिहास असलेल्या भूमीची आहे . तेथे काही काळासाठी गेलेल्या दोन्ही मैत्रिणींच्या जीवनाचे धागे तिथे गुंततात, गुंफले जातात आणि प्रसंगागणिक त्याचा सुरेख गोफ निर्माण होतो.
राजस्थानची कला, लोकगीते, लोकनृत्ये, प्रथा, परंपरा, रोमांचक इतिहास, ग्रामीण जीवनाचे अनुनुभूत चित्रण या कादंबरीत दिसते . कादंबरी वाचताना वाचक त्यात हरवून जाईल हे निश्चित . आणि हेच ' पधारो म्हारे देसं ' च हुरहूर लावणारं यश आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-