Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

कोरोना – पुस्तकाचे मुखपृष्ठ

कोरोना

  • लेखक : विलास शेळके
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २००
  • किंमत : ₹३४०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

कोरोना महामारीने मानवी जीवनाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक ह्या सर्वच आघाड्यांवर हल्ला केला आणि त्यांची परिमाणे बदलून टाकली. आत्ता कुठे कोरोना ह्या विषाणूचा विळखा फक्त सैल झाला आहे, कारण विषाणू कधी मरत नसतात किंवा नष्ट होत नसतात. ते वर्षानुवर्षे अचेतन अवस्थेत पडून राहतात. त्यांंचा हा निद्रिस्त काळ म्हणजे आपल्या जगण्याची सचेतन अवस्था. आपण या सचेतन अवस्थेचे जगण्याच्या आनंदात रूपांतर करूया

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके