अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
अधोलोक
पेपरबॅक
- लेखक : वसंत आबाजी डहाके, डहाके आबाजी
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१२
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १०४
- किंमत : ₹१००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
ही एक धीरगंभीर, शोकांत कादंबरी आहे..भय..अपराध..लाचारी..असंबधता..व्यक्तित्वहीनता..या साऱ्यांना वेढून असलेली एक अद्रुष्य विराट सत्ता...या सत्तेच्या विळख्यात अडकून सापडलेल्या नी पाराभूत झालेल्या एका व्यक्तिची ही कथा..विविध पातळ्यांवर फिरणारा हा अनुभव मानवी जीवनातील मूलभूत समस्यांचा वेध घेऊ पाहतो
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-