Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

द फर्स्ट फिरंगीज – पुस्तकाचे मुखपृष्ठ

द फर्स्ट फिरंगीज

  • लेखक : जोनाथन गिल हॅरिस, गिल देशपांडे
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • अनुवादक : रेखा देशपांडे
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ४२४
  • किंमत : ₹५००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

ऐतिहासिक दस्तऐवजांचा विस्तृत शोध, विचारपरिप्लुत व अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि गुंगवून टाकणार्‍या कथा - त्यातल्या बर्‍याच तर सर्वथा अपरिचित अशा - यांचा हा ऐवज म्हणजे मनाची पकड घेणार्‍या अत्यंत शैलीदार लेखनात उतरून आलेला विलक्षण प्रवास होय. - विल्यम डालरिंपल ‘विद्वत्तापूर्ण, तरीही गुंगवून टाकणारा ग्रंथ... आणि अखेरीला ‘भारतीय होणं म्हणजे काय?’ याचा नव्याने शोध घ्यायला लावणारा...’ - आऊटलुक ट्रॅव्हलर ‘विलक्षण ग्रंथ आहे हा. असं काही कधी मी वाचलंच नव्हतं, कारण बहुधा असं काही कधी लिहिलं गेलंच नव्हतं.’ - बिबेक देबरॉय | मेल टुडे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके