अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
प्लाटफॉर्म नंबर चार
पेपरबॅक
- लेखक : हिमांशी शेलत
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- अनुवादक : अंजनी नरवणे
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १०८
- किंमत : ₹८०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
हिमांशी शेलत ह्या गुजराती साहित्य क्षेत्रातल्या आघाडीच्या लेखिका आहेत.
त्यांच्या लेखनातून स्त्रियांच्या आणि समाजातील उपेक्षितांच्या भावविश्वाचा सूक्ष्म अभ्यास आणि सहृदय जाणीव व्यक्त होते.
महाविद्यालयीन शिक्षणक्षेत्रातील अध्यापनाचे काम स्वच्छेने सोडून देऊन समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला; त्यानंतर त्यांच्या अनुभवांवर आधारित दोन पुस्तके प्रकाशित झाली.
'प्लॅटफॉर्म नंबर चार' आणि 'ए लोको' (ती माणसं). त्यापैकी 'प्लॅटफॉर्म नंबर चार' चा हा अनुवाद. वाचकांना हे पुस्तक वाचनीय वाटेल व अंतर्मुख करायला लावेल असा विश्वास वाटतो
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-