अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
कथा पंचदशी
पेपरबॅक
- लेखक : महाश्वेता देवी, देवी अनु
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- अनुवादक : वीणा आलासे
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३२०
- किंमत : ₹४२०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मूळ लेखक:महाश्वेता देवी
अनुवाद: वीणा आलासे
श्रेष्ठ भारतीय लेखिका महाश्वेता देवी यांच्या निवडक कथांचा हा अनुवाद.
ह्या ग्रंथातील सर्वच कथा, एकाहून एक सरस ठरलेल्या दीर्घकथा आहेत.
विविध मिथकांचा मागोवा घेत जाणारी महाश्वेता देव्यींची कथा ही पुराणकथा-लोककथा-प्रचलित दंतकथांचा आधार घेत प्रवाही व काव्यमय शैलीने वास्तवाचे प्रखर चित्रण करणाऱ्या ह्या दीर्घकथा ह्या मराठीत आल्या आहेत, ही गोष्ट खूप महत्वाची आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-