Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

जाणिजे यज्ञकर्म – पुस्तकाचे मुखपृष्ठ

जाणिजे यज्ञकर्म

  • लेखक : ज्योती कुमार शिंदे
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९४
  • किंमत : ₹१३०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

हे पुस्तक सर्वसामान्य वाचक, निसर्गोपचार ह्या सर्वांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिले आहे. सर्वसाधारणपणे आपण काय खावे, किती खावे, कसे खावे, असे प्रश्न डॉक्टरांना विचारात असतो. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न हृाा पुस्तकात केला आहे. याशिवाय ह्यात दिलेल्या पाककृती अत्यंत साध्या व सोप्या आहेत; पण उपयुक्त व पौष्टिक. आहाराच्या नियमानुसार त्या सागितले आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके