अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर
पेपरबॅक
- लेखक : कृ. ज्ञ भिंगारकर, ज्ञानदेवोपासक, कृ. भिंगारकर
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००७
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २४०
- किंमत : ₹१८०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
आजपर्यंत तत्त्वज्ञान, काव्य, भक्ती, कर्म इत्यादी अनेक अंगांनी ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर ग्रंथ लिहिले गेले. परंतु नाथसंप्रदायाचा प्रभाव स्पष्ट करणारा एकही ग्रंथ लिहिला गेला नाही. प्रस्तुत ग्रंथात श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या काव्यावर असलेला नाथसंप्रदायाचा प्रभाव स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तत्त्वज्ञान, साधना, काव्यशिल्प, समाजप्रबोधन अशा विविध अंगांनी हा प्रभाव स्पष्ट केला आहे. संतसाहित्याच्या व नाथसंप्रदायाच्या अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरणारा आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-