Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकदैवते – पुस्तकाचे मुखपृष्ठ

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकदैवते

  • लेखक : नवनाथ अंगद शिंदे
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १८४
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

लोकसाहित्य ‘उस्मानाबाद’ हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील दुष्काळी जिल्हा. ह्या जिल्ह्यात दैवतांची श्रीमंती आहे. श्रीतुळजाभवानीपासून येडेश्वरीपर्यंत आणि काळभैरवापासून खंडोबापर्यंत अशा अनेक देव-देवी-दैवतांची मंदिरे ह्या जिल्ह्यात आहेत. मौखिक लोकवाङ्‌मय, परंपरा, रूढी, दंतकथा आणि आजूबाजूच्या परिसरातील समाजाच्या धर्मश्रद्धा व संकल्पना यांच्या आधारे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकदैवतांची माहिती येथे दिली आहे.देवताविज्ञान व लोकदैवतांचा अभ्यास करणार्‍यांना, मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके