अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
लोककला : संकल्पना आणि स्वरूप
पेपरबॅक
- लेखक : अनिल सहस्रबुद्धे
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १७६
- किंमत : ₹२४०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लोकसाहित्य
प्राचीन परंपरा, लोकजीवन आणि लोककला यांच्या परस्पर संबंधांवर प्रकाश टाकण्यासाठी लोककलांचा सैद्धांतिक अभ्यास करणे आवश्यक ठरते. या अभ्यासातून आज उत्क्रांत होत आलेली लोकसंस्कृती जाणून घेणे सहजशक्य होते.
ही गरज ओळखून डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. लोककलांची परंपरा, स्वरूप, संकल्पना मांडतानाच त्याच्या व्याख्या ठरविण्याचे अवघड कामही
डॉ. सहस्रबुद्धे यांनी केले आहे.
डॉ. सहस्रबुद्धे यांनी शेवटी महाराष्ट्रातील लोककलांचा परिचय करून दिला आहे, त्यामुळे त्यांच्या सैद्धांतिक व संशोधनात्मक मांडणीला समजून घेणे सुलभ झाले आहे.
लोकसाहित्याचे अभ्यासक या पुस्तकाचे नक्की स्वागत करतील
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-