अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
अहिराणी लोकसंस्कृती
पेपरबॅक
- लेखक : सुधीर देवरे
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १५२
- किंमत : ₹१६०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लोकसाहित्य
‘अहिराणी लोकसंस्कृती’ असे ह्या पुस्तकाचे नाव असले तरी, ह्या पुस्तकाचे माध्यम मराठी आहे. शोधनिबंधाच्या स्वरूपातील ह्या लेखांतून अहिराणी भाषा व संस्कृतीतील अनेक रहस्ये उलगडली गेली आहेत. अहिराणी भाषा व ही भाषा बोलल्या जाणार्या भौगोलिक प्रदेशातील दैवते, समाज, कला आणि संस्कृती यांचे परस्पर-अनुबंध येथे स्पष्ट होतात. लोकसंस्कृतीतील काही मिथके जाणून घेण्यासाठीही हे पुस्तक मदत करते. डॉ. सुधीर देवरे ललित लेखक आहेत, तसेच लोकसंस्कृतीचे उत्तम अभ्यासक आहेत. त्यांच्या दीर्घ अभ्यासाचे व चिंतनाचे दर्शन ह्या लेखसंग्रहातून होते. अहिराणी भाषेत साहित्यनिर्मिती व संशोधन करून त्यांनी अहिराणीचा प्रचार व प्रसार केला आहे. त्यांचे हे भाषिक योगदान महत्त्वपूर्ण आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-