Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

रांगडी गंमत सोंगाड्याची – पुस्तकाचे मुखपृष्ठ

रांगडी गंमत सोंगाड्याची

  • लेखक : सोपान खुडे
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १३६
  • किंमत : ₹१२०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

लोकसाहित्य सोंगाड्या हे तमाशातील अतिशय महत्त्वाचे पात्र आहे, कथेतून, देहबोलीतून, हजरजबाबीपणातून उत्स्फूर्त व चातुर्यपूर्ण संवादातून तो मराठी प्रेक्षकांना हसविण्याचे काम करत आला आहे. प्रस्तुत पुस्तकात गौळणीपासून वगापर्यंत सोंगाड्याच्या विविध स्वरूपांतील आविष्कारांची नोंद घेत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. लोकसाहित्याविषयी सातत्याने लेखन करणारे श्री. सोपान खुडे यांनी ह्या पुस्तकाद्वारे सोंगाड्याची रांगडी गंमत अतिशय रंजक व शोधवृत्तीने केली आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके