अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पशुपालक भटक्या जमातीचे जीवनमान – एक तौलनिक अभ्यास
पेपरबॅक
- लेखक : धोंडीराम वाडकर, धोंडिराम वाडकर
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२०
- किंमत : ₹११०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लोकसाहित्य
प्रस्तुत पुस्तकात पशुपालक भटक्या जमातीचे जीवनमान व जीवनपद्धती, ह्या समाजाचा इतिहास, व्यवसाय, सांस्कृतिक परंपरा, धार्मिक व जातीव्यवस्थेतून आलेले नीति-नियम अशा अनेक गोष्टींची चर्चा येथे केली आहे. वेदकालापासून अस्तित्वात असलेल्या ह्या जमातीचा अभ्यास समाजशास्त्रीय व मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. लोकपरंपरा व लोकजीवन ह्या सूत्रातून मांडलेला हा अभ्यास ह्या विषयाच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, हे नक्की
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-