Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

गोसावी जमातीचा आणि लोकसाहित्याचा अभ्यास – पुस्तकाचे मुखपृष्ठ

गोसावी जमातीचा आणि लोकसाहित्याचा अभ्यास

  • लेखक : धोंडीराम वाडकर
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८०
  • किंमत : ₹८०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

लोकसाहित्य प्रस्तुत पुस्तकात गोसावी जातीचा इतिहास सांगतानाच त्यांचे सण, उत्सव, विधी, जाती, उपजाती यांविषयी चर्चा केली आहे. या जातीतील नवस, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, जातीय व्यवहारपद्धती व त्यांचे सांस्कृतिक जीवनमान याचाही ऊहापोह केला आहे. एकूणच गोसावी समाजांच्या देव-देवतांचा, ह्यांच्या मौखिक साहित्याची, सांस्कृतिक व्यवहाराची माहिती लेखकाने स्वत: क्षेत्रीय अभ्यास करून मांडली आहे. मानवशास्त्र, समाजशास्त्र, लोकसाहित्य व जातीव्यवस्थेचा अभ्यास करणार्‍या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरेल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके