Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

गोल्ला समाजाचा इतिहास – पुस्तकाचे मुखपृष्ठ

गोल्ला समाजाचा इतिहास

  • लेखक : धोंडीराम वाडकर
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १७६
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

लोकसाहित्य गोल्ला समाजातील विविध सामाजिक व सांस्कृतिक परंपरांवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. ऐतिहासिक-भौगोलिक माहितीच्या दृष्टीने हे संशोधन महत्वाचे आहे. डॉ. वाडकर यांच्या या लोकसाहित्यविषयक संशोधनाने तौलनिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. मानववंशशास्त्राच्या अधिक संशोधनासाठी हा अभ्यास मौलिक आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके