Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा

  • लेखक : अरुण प्रभुणे
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २५६
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

लोकसाहित्य लोकविलक्षण वास्तवातून जन्माला आलेल्या, अद्‌भुतरम्य वाटणार्‍या, नाट्यपूर्ण असणार्‍या अस्वल व मानवाच्या गूढरम्य भावसंबंधांचा शोध घेणार्‍या, त्यांच्या भावनिक गुंतागुंतींचा आविष्कार करणार्‍या, अस्वल आणि स्त्री यांच्या परस्पर आकर्षणाचा तसेच संबंधांचा वेध घेणार्‍या, अस्वलाचे सहृदयत्व व क्रौर्य यांना शब्दरूप देणार्‍या या अस्वललोककथा लोकसाहित्य, समाजशास्त्र व मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरतील. अमेरिकन इंडियन्सच्या सर्व जीवनशैलीचे, जीवनव्यवहाराचे, समजुतींचे, संस्कृतीचे, आध्यात्मिक कल्पनांचे, श्रद्धांचे स्वच्छ प्रतिबिंब या लोककथांमध्ये पडलेले आहे. मराठी रसिक-वाचक याचे स्वागत करतील यात शंका नाही

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके