Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

गोवा लग्नाख्यान – पुस्तकाचे मुखपृष्ठ

गोवा लग्नाख्यान

  • लेखक : विनायक विष्णू खेडेकर, विनायक खेडेकर
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १७६
  • किंमत : -
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

लोकसाहित्य लग्न हा एक संस्कार, विधी, समारंभ म्हणून मानला जात असला तरीही तो खरा संस्कृतिदर्शक आहे. उच्चभ्रू लोक सोडले तर लग्नविधींचा अभ्यास हा त्या विशिष्ट भूप्रदेशाचा, तेथील जनजातींचा अभ्यास आहे. केवळ सांस्कृतिकच नव्हे तर समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि गावातील जाती-जमातीतील परस्पर संबंधांचा अभ्यास आहे. तद्वत् हा सामाजिक इतिहास आहे आणि या नजरेतून एकूण लग्नविधींचे परिशीलन आणि त्यावर चिंतन, मनन केल्यास इतिहासातील सनावळी सोडून इतर अनेक घटकांवर प्रकाश पडू शकतो

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके