अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
गोंधळ : परंपरा, स्वरूप आणि आविष्कार
पेपरबॅक
- लेखक : रामचंद्र अनंत देखणे
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १८०
- किंमत : ₹१६०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लोकसाहित्य
गोंधळ हे महाराष्ट्राचे अध्यात्मप्रधान प्राकृतिक लोकनाट्य आहे. अनंत काळापासून नांदत आलेली कृषिसंस्कृती, त्यातून व्यक्त होणार्या ग्रामीण जीवनातील प्रतिमा, जनमानसात रुजलेले लोकाचार याला रंजकतेने नटवीत लोकसंस्कृतीचा एक सहजसुंदर आविष्कार गोंधळाने घडविला आहे. आध्यात्मिक किंवा दैव उद्बोधन, सामाजिक प्रबोधन आणि लौकिक लोकरंजन घडवीत, तसेच बदलत्या काळातील विविध स्थित्यंतरांतून वाटचाल करीत गोंधळाची परंपरा आजही समर्थपणे उभी आहे. प्रस्तुत पुस्तकात लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी गोंधळ परंपरेचे स्वरूप आणि आविष्कार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासकांना आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी ज्यांना कुतूहल आहे, अशांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-