अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन
पेपरबॅक
- लेखक : अरुणा ढेरे, वर्षा गजेंद्रगडकर, वर्षा संपादन-ढेरे
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ४१६
- किंमत : ₹४५०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लोकसाहित्य
डॉ. रा. चिं. ढेरे यांनी संशोधनसाधनांचा प्रचंड विस्तार केला आणि त्यांतून निरनिराळ्या ज्ञानशाखांच्या विभाजनरेषा पुसून, ज्ञानाच्या अखंडपणाचा सातत्याने आणि भरीव प्रत्यय दिला.
त्यांच्या कामामधून त्यांनी अभिजन-संस्कृती आणि बहुजन-संस्कृती यांच्यामधली दरी मिटवली आणि अभिजनांच्या सांस्कृतिक महात्मतेचे पोषण लोकसंस्कृतीने कसे केले आहे, याचा उलगडा केला. संशोधनाची सामाजिक अंगे त्यांनी निर्भयपणे तपासलीच, पण बहुजनांच्या उत्थानाच्या प्रक्रियेचे महत्त्वही सातत्याने अधोरेखित केले.
सांस्कृतिक इतिहासातल्या अनेक प्रश्नांची त्यांनी उकल केली. अनेक रिकाम्या जागा भरून काढल्या, मराठी धर्मजीवनाचा समग्र पट धांडोळला आणि हे काम करताना भारतीय संस्कृतीशी असलेला मराठीचा अनुबंधही स्पष्ट केला.
हा ग्रंथ म्हणजे डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अशा कार्याचे अनेकांनी घडविलेले प्रातिभ दर्शन आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-