अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
लोकरहाटीच्या वाटे
पेपरबॅक
- लेखक : गंगाधर मोरजे
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १४४
- किंमत : ₹१२०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लोकसाहित्य
प्रस्तुत लेखसंग्रहात सात लेख समाविष्ट केलेले आहेत. त्या लेखनिर्मितीमागे लोकवाङ्मयाच्या निर्मितीमागील प्रेरणांचा वेध घेऊन, लोकवाङ्मय अभ्यासाची मांडणी - व्यवस्थापन कसे करता येईल, यासंबंधीची आपली भूमिका लेखकाने मांडली आहे. डॉ. गंगाधर मोरजे यांच्या साधार चिंतनाचा व मननाचा हा आविष्कार लोकसाहित्याच्या अभ्यासकांना निश्चित मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-