अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
लोकसंस्कृती : सिद्धांत आणि रचनाप्रकारबंध
पेपरबॅक
- लेखक : गंगाधर मोरजे
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२८
- किंमत : ₹९०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लोकसाहित्य
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने लोकसाहित्याचे सामाजिक स्वरूप, इतिहासस्वरूप, रचनाप्रकारबंध आणि शाहिरी वाङ्मयाचा रूपबंध मांडतानाच लोकसाहित्य व विदग्धसाहित्य यासंबंधीची तपशीलवार चर्चाही केली आहे. लोकसाहित्यातील निरनिराळया पातळ्यांवरील लोकसमूहांच्या सर्जनशील वाङ्मयासंबंधी उलगडा करण्याचा प्रयत्नही डॉ. गंगाधर मोरजे यांनी केला आहे. लोकवाङ्मयाचा शास्त्रीय दृष्टिकोन हे सर्व लेखांचे सूत्र असून लोकसाहित्याच्या अभ्यासकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-