Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

संस्कृतीची शोधयात्रा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

संस्कृतीची शोधयात्रा

  • लेखक : तारा चिंतामण भवाळकर, तारा चिंतामण भवाळकर
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६०
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

लोकसाहित्य संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांचे गाढे अभ्यासक, अशी डॉ. रामचंद्र चिन्तामण ढेरे यांची सर्वसाधारण आणि ढोबळ ओळख असली तरी त्यांच्या कार्याचे स्वरूप बहुविध आहे. धर्म, इतिहास, प्राच्यविद्या, समाजमानसशास्त्र, दैवतविज्ञान, मौखिक परंपरा, लोकसंस्कृती अशा अनेक विधांच्या समन्वित उपयोजनातून डॉ. ढेरे यांची स्वतंत्र आणि मौलिक अशी संशोधनदृष्टी सिद्ध झाली आहे. महाराष्ट्रातील प्रतिभाशाली संशोधकांची वाट अधिक प्रशस्त करीत दक्षिण दिग्विजय घडविणारी डॉ. ढेरे यांची संस्कृतीची शोधयात्रा त्यांच्या वयाच्या अमृतमहोत्सवी टप्प्यावर पोचली आहे. या संस्कृतीच्या शोधयात्रेचे दर्शन घडविण्याचा हा एक नम्र प्रयत्न

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके