Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

अनिलांच्या एकवीस कविता – पुस्तकाचे मुखपृष्ठ

अनिलांच्या एकवीस कविता

  • लेखक : पंडितराव पवार
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १३६
  • किंमत : ₹१३०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

डॉ. पंडितराव पवार यांना कवी अनिलांची कविता आवडते. साध्यासरळ भावनेनेच त्यांनी अनिलांच्या एकवीस कवितांचा आस्वादनिष्ठ परिचय येथे घडविला आहे. अनिलांच्या इतक्या कविता इतक्या प्रसिद्ध आहेत की कोणत्या कविता निवडू आणि कोणत्या नाही, असा संभ्रम कोणालाही पडावा! डॉ. पवारांनी आपल्या अभिरुचीशी इमान राखून एकवीस मोदकांची निवड केली आहे; मात्र त्यात मिठाचा मोदक एकही नाही! या संग्रहाचे प्रास्ताविक आणि अखेरची चार परिशिष्टे काव्य आणि भाष्य या विभागाइतकीच महत्त्वपूर्ण आहेत. अनिलांच्या समग्र प्रतिभेकडे अंगुलिनिर्देश करणारे हे पुस्तक आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके