Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

ग्रंथदर्शन – पुस्तकाचे मुखपृष्ठ

ग्रंथदर्शन

  • लेखक : द. दि. पुंडे
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९६
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

या ग्रंथात म. वा. धोंड, श्री. मा. कुलकर्णी, स. रा. गाडगीळ, ह. श्री. शेणोलीकर, वा. के. लेले, रा. ग. जाधव, गं. ना. मोरजे, अ. वा. कुलकर्णी इत्यादी मान्यवर समीक्षक आणि वि. स. खांडेकर, श्री. ना. पेंडसे, हरिभाऊ मोटे, पु. भा. भावे इत्यादी ख्यातनाम ललित लेखक यांच्या व अन्य काही समीक्षक व लेखक यांच्या पुस्तकांची द. दि. पुंडे यांनी घेतलेली शब्दरूप ‘दर्शने’ समाविष्ट आहेत. ही सगळी दर्शने भाविकपणे न घेता चिकित्सकपणे आणि त्याचवेळी सहृदयपणेही घेतलेली आहेत. त्यामुळे ‘ग्रंथदर्शन’ हे पुस्तक म्हणजे मराठी समीक्षेच्या वाचकांना आणि मराठी वाङ्‌मयाच्या अभ्यासकांना वेगळीच अक्षरभेट ठरणारे आहे.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके