अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
का का कुमारी
- लेखक : महाश्वेता देवी
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
- अनुवादक : स्नेहलता दातार
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २४
- किंमत : ₹९०.००
- आयएसबीएन : 978-81-7925-381-6
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ८ +
''पण का?'' एक दहा वर्षांची मुलगी हा प्रश्न विचारते. ती एका मोठ्या सापाच्या मागे लागली होती. मी तिच्यामागे पळत गेले. तिची वेणी धरून तिला मागे ओढले.
''नाही मोयना नको.''
''पण का नको?'' तिने विचारलं.
''अगं तो साधा साप नाही नाग आहे! तू त्याच्यामागे जाऊ नकोस.''
''पण का?'' प्रश्न पडणार्या आणि ते विचारणार्या मुलीची गोष्ट
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-