Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

पाखरावर प्रेम करणारा पर्वत – पुस्तकाचे मुखपृष्ठ

पाखरावर प्रेम करणारा पर्वत

पेपरबॅक
आवृत्ती ६
  • लेखक : अॅलिस मॅकलेरन, वसुधा मॅकलेरन
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३२
  • किंमत : ₹११०.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-382-3
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ९ + एक होता पर्वत. उघडाबोडका, खडकाळ. उजाड वाळवंटात एकटाच उभा होता बिचारा! त्याच्या खडकाळ उतारावर ना गवत, ना झाडं. पण एक दिवस एक छोटं पाखरू तिथे आलं आणि पर्वताचं जीवनच बदलून गेलं

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके