Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

हँत्तेच्या ! – पुस्तकाचे मुखपृष्ठ

हँत्तेच्या !

पेपरबॅक
आवृत्ती ३
  • लेखक : माधुरी पुरंदरे
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१८
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १२
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-564-3
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ०+ अगदी रांगत्या बाळांनाही 'वाचता' येईल असे बोर्ड बुक. बोर्ड बुक असल्यामुळे हे पुस्तक अगदी लहान मुलांनाही हाताळता येईल. त्यातली चित्रं पाहून त्यांना गोष्ट सहज समजेल, पानं उलटून बघता येतील आणि आई-बाबा बरोबर गोष्ट ऐकताही येईल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके