अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
बाबाच्या मिश्या
- लेखक : माधुरी पुरंदरे, माधुरी पुरंदरे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३६
- किंमत : ₹१२५.००
- आयएसबीएन : 978-81-7925-406-6
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ३ +
वाचायला शिकणाऱ्या मुलांसाठी बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ या दोन गमतीदार गोष्टी.
अनूला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं, तर त्याच्या मिश्या. खरं म्हणजे तिला मिश्यावली सगळीच माणसं आवडतात. मिश्या बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात...
अनू अगदी उत्साहानं काकूचं बाळ बघायला जाते. आणि काकू मात्र सारखं त्याचंच कौतुक करतात. अनूला ते मुळीच आवडतं नाही
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-