अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
शेजार २ : पाचवी गल्ली
- लेखक : माधुरी पुरंदरे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३६
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : 978-81-7925-569-8
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ४ ते ८०
माधुरी पुरंदरे यांच्या 'शेजार' या पुस्तक-संचातील दुसरे पुस्तक.
केतकीचे सगळेच शेजारी काही सख्खे नाहीयेत. म्हणजे ते चंद्रसदनात राहत नाहीत; पाचव्या गल्लीत कुठे कुठे असतात. पण तरीही ते शेजारीच असतात. त्यांच्यातल्या कुणाशी केतकीची छान गट्टी होते, तर कुणाशी नुसतीच ओळख. पाचवी गल्लीच एकूण छान आहे. आणि चंद्रसदन! ते तर परीकथेतल्या घरासारखं हसरं, खेळकर झालंय. आताशा मावशीआजीची कुरकुरही कमी ऐकू येते; कारण 'आपण छान केलं की सगळंच छान होतं; जुनंही आणि नवंही'
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-