Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

शेजार १ : सख्खे शेजारी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

शेजार १ : सख्खे शेजारी

पेपरबॅक
आवृत्ती ३
  • लेखक : माधुरी पुरंदरे
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३६
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-568-1
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

माधुरी पुरंदरे यांच्या 'शेजार' या पुस्तक-संचातील पहिले पुस्तक. 'चंद्रसदन' नावाच्या नव्या इमारतीतील एक घर. त्या घरात केतकी, तिची आई आणि मावशीआजी राहतात. मावशीआजीला आपलं जुनं घर, जुना रस्ता, जुने शेजारी सारखे आठवतात. 'तेव्हा सगळं कसं छान होतं. आता काहीसुद्धा उरलं नाहीये, ' अशी तिची तक्रार असते. पण या नव्या इमारतीतही नवे शेजारी आहेत. त्यांच्याशीही गट्टी करता येते. छोट्या केतकीला जमलंय ते

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके