Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

राधाचं घर – पुस्तकाचे मुखपृष्ठ

राधाचं घर

  • लेखक : माधुरी पुरंदरे
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४४
  • किंमत : ₹३३०.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-422-6
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ३+ ह्या घरात राधा तर राहतेच; पण राधाचे आई-बाबा, झालंच तर नाना, आजी आणि काका एवढे सगळे राहतात. शिवाय राधाचा भावसभाऊ गौतम आणि मामेभाऊ तन्मयसुद्धा. म्हणजे ते इथे राहत नसले, तरी नेहमी राधाशी खेळायला येतात, म्हणून तेही ह्या घरातलेच आहेत. अशा ह्या घराच्या इवल्या इवल्या गोष्टी

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके