Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

किकीनाक  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

किकीनाक

पेपरबॅक
आवृत्ती ६
  • लेखक : माधुरी पुरंदरे
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ४०
  • किंमत : ₹११०.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-189-8
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ७ + कार्तिकला परग्रहावरचा छोटासा किकीनाक कसा भेटतो, तो भेटल्यावर काय बोलतो... तनूची बयाबाई कोण आहे आणि तिचं आणि तनूचं नातं कसं आहे... तसंच अकू सशाच्या गोष्टीत काय गंमत होते... रंगीत चित्रं असलेला रंजक गोष्टींचा गोष्टींचा संग्रह

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके