अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
लालू बोक्याच्या गोष्टी
- लेखक : माधुरी पुरंदरे
- प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३२
- किंमत : ₹१००.००
- आयएसबीएन : 978-81-7925-190-4
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ७ +
निलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. निलूनं त्याला एक घास दूध-भात घातला की पिलू दोन घास घालायची. छान लोणी लावलेला पाव निलूनं दिला की पिलू त्याला आपल्यातलं बिस्किट खाऊ घालायची. अशा रीतीनं खाऊनखाऊन लालू बोका चांगला गलेलठ्ठ झाला होता. खायचं न् झोपायचं. खाण्यासाठी उठायचं न् खाऊन पुन्हा झोपायचं. असा त्याचा कार्यक्रम होता. अशा या लालूच्या तीन गोष्टी
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-