Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

राजा शहाणा झाला – पुस्तकाचे मुखपृष्ठ

राजा शहाणा झाला

पेपरबॅक
आवृत्ती ११
  • लेखक : माधुरी पुरंदरे, माधुरी पुरंदरे
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३२
  • किंमत : ₹१००.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-383-0
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ५ + मुलांना स्वतःच्या आणि परिसराच्या स्वच्छतेचे धडे रोजच्या रोज द्यावे लागतात. आणि ही जबाबदारी असते अर्थातच पालकांची आणि शिक्षकांची. त्यांचं काम सोपं करणार्‍या आणि मुलांना रंजकतेने स्वच्छतेचं महत्त्व सांगणार्‍या चार हसर्‍या आरोग्यकथा. शिक्षक, पालक आणि मुलं या गोष्टींचा व त्यातल्या चित्रांचा आनंद घेऊ शकतील

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके