Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

माऊला हवा मित्र – पुस्तकाचे मुखपृष्ठ

माऊला हवा मित्र

पेपरबॅक
आवृत्ती ६
  • लेखक : मनूचेहेर कायमाराम
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३२
  • किंमत : ₹११०.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-175-1
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट 8 + छोटी पांढरी माऊ एकटी असते. तिला पक्ष्यांशी मैत्री करायची असते. मग एक दिवस परी येते आणि माऊला छान पंख देते. पण उडणाऱ्या माऊशी पक्षी मैत्री करतील का?

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके