Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

उडणारा मासा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

उडणारा मासा

पेपरबॅक
आवृत्ती ६
  • लेखक : कमबीझ् काकावांड
  • प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २०
  • किंमत : ₹७५.००
  • आयएसबीएन : 978-81-7925-166-9
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वयोगट ५ + सकाळ झाली. कोंबडेदादा आणि कोंबडेबाई दोघांनी घरातलं सामान आवरलं. आता त्यांनी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी नवीन घर बांधायचं ठरवलं होतं, छान आणि प्रशस्त! नवीन घर कुठे बांधायचं ते मात्र अजून नक्की केलं नव्हतं. त्यांना सापडेल का मनासारखी जागा?

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके